Posted in मराठी ग्राफीटी

गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं “तुमची गरज लागलीय”

कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं “त्यांची गरज भागलीय”
Advertisements
Posted in मराठी ग्राफीटी

नात्यांचा हिशेब

 

Natyancha Hisheb

नात्यांचा हिशेब मांडला की……
बाकी शून्य राहते

दुर्गवीर चा धीरु

Posted in मराठी ग्राफीटी

हसू….

 

19679044_649425101928513_8716998587933264552_o

मळकटलेल्या चेह-यावरती,
हसु असे मी खुलवीतो
मनमौजी मी दिलखुलास जगतो
अन् हसुन दुःखास थोपवितो

चित्र:- omkar bhoir

शब्द:- Dhiraj Vijay Loke
Posted in मराठी ग्राफीटी

नियम

माझे “नियम” “तुमच्यासाठी” नाहीत…
कि तुम्ही “माझ्याशी” कसं वागावं ??
ते “माझ्यासाठी” आहेत…..
की मी “तुमच्याशी” कसं वागावं