Posted in Uncategorized

भगवान के घर में देर है अंधेर नहि :- मानगड मोहीम

भगवान के घर में देर है अंधेर नहि
याच महिण्यांनंतर माझी श्रमदान मोहिम त्यात कित्येक वर्षांपासुन फेसबुक वरुन भेट होत असलेल्या मकरंद केतकर आणि ओंकार ओक यांच्या भेटिमुळे भगवान के घर देर है अंधेर नहि असे “Feeling” आलेल.
फेसबुक वरुन सातत्याने सर्पनिसर्ग या विषयांवर ज्यांचे लेख वाचत आलो त्या मकरंद दादा आणि दुर्गस्थापत्य या विषयावरचे अभ्यासक ओंकार दादा यांची भेट झालीमानगड उतरताना अवघ्या १५२० मिनिटात निसर्गझाडफुल यावर अविरतपणे आणि आम्हा पामरांना समजेल, झेपेल अश्या भाषेत(काहि इंग्लिश शब्द वगळता) बोलणाया मकरंद दादांच बोलण ऐकतच रहावस वाटत होतअगदि डोंगराचा हा आकार असा कादगडांना गोलाकार नक्षी कशी येतो यावर अगदि थोडक्यात दादांनी समजावलेमुंग्यांच अगदि सामान्य वाटणार वारुळ याची एका दिशेची भिंत जाड व एका दिशेची भिंत पातळ अशी का असते या मागच विज्ञान ऐकुन तर निसर्ग आपल्यापेक्षा स्थापत्यकलेत किती प्रगत आहे हे जाणवते१०१२ किमी परिसरात पसरलेली वेल कोणतीहि मोटार पंप न वापरता, आवाज न करता एका पेशीतुन दुसया पेशीत पाण्याचा थेंब पसरवत स्वत:ला जिवंत ठेवतेया सारखी अनेक उदाहरण देवुन मकरंद दादांनी श्रमदानातुन आलेला थकवा विसरायला भाग पाडला.  पुढिल १२ महिण्यात दुर्गवीरच्या नोंदणीकृत सभासदांसाठि मकरंद दादांचा निसर्गसर्प या विषयावर जो अभ्यास वर्ग होणार आहे त्याची मी अगदि आतुरतेने वाट पाहतोय.
ओंकार दादांकडुन फारस काहि ऐकता आल नाहि पण निरोपाच्या भाषणात दादा बोलले की, “मी एक छोटासा नवखा ट्रेकर आहे फार नाहि २५० किल्ले फिरलोय” या वाक्यांवर दादांना सांगावस वाटल दादा तुम्ही जेवढे फिरलात तेवढि नाव पण आम्हाला माहित नाहित😅संघटनेची ताकद खुप असते सर्वांनी एकत्र एवुन काम करण हिच संघटनेची ताकद असते या सर्वांना एकत्र ठेवयच काम संतोष दादांनी केलय म्हणुनच आज दुर्गवीर चे हात आभाळाला टेकलेत आणि पाय जमीनीवर आहेतदादांच हे वाक्य ऐकुण बर वाटल की एक दुर्गवीर म्हणुन आपला कुणीतरी आदर करतय.  ओंकार दादांच्या दुर्गस्थापत्य विषयावरील ज्ञान ऐकायचा योग कधी येतोय कुणास ठावुक
या दोन व्यक्तींबद्दल इतक भरभरुन लिहीण्याचं कारण म्हणजे आदल्या दिवशीच हे दोघ शालेय मुलांना या विषयावर माहिती देवुन आले होते आणि सातत्याने यांचे शालेय विद्यार्थ्यांसाठि कार्यक्रम सुरु असतात माझ अस मत आहे प्रत्येक शाळेने यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन पुढची पिढि घडवयला हवी नाहितरी पोकेमॅान मध्ये अडकेलेल्या पिढिला गड किल्ले आणि निसर्ग यांची महती कधीच कळणार नाहि.
दादांनो तुमच्यासोबतच्या अभ्यास दौयाची वाट पाहतोय……..
टिप:- मकरंद दादांचा एकच प्रश्न होता “मी” बोलत का नाहि त्याच कारण अस होत की “जेव्हा “समोरचा” Play Mode” मध्ये असतो तेव्हा मी “Recording Mode”  मध्ये असतो आणि म्हणुन मी “माझे अंतरंग” मध्ये Write Mode” मध्ये असतोबाकी चेहयावरील “Expression” बाबत बोलाल तर तो “Manufacturing Default” असावा बहुतेक 😅😂


Advertisements

Author:

एक कोडं न उलगडणारं……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s