Posted in Uncategorized

संस्कार इतिहासाचे…

मुलगा :- बाबा काय आहे हे ?
वडिल :- अरे बाळा हे शिवकालीन पैसे आहेत हे !
मुलाग :- दिसायला खुप छान आहेत हे !!
वडिल :- हो ! ह्याच “मोल” पण तितकच “महान” आहे !
मुलगा आश्चर्य, कुतूहुल आणि कौतुक या भावनेने शिवकालीन नाणी न्याहाळु लागला !!!
आज खरी गरज आहे मुलांना इतिहासाची “किंमत” नाही तर त्याचे “मोल” काय आहे ह्याची जाणीव करुन द्यायची. लहान मुल हा एक मातीचा गोळा आहेत जसा घडवाल तसा घडणार आता आपण या गोळ्याच “ज्ञानमय कुपी” बनवायच की “कुसंगतीतील दगड” बनवायच हे आपल्या संस्कारावर अवलंबुन आहे.
पोकेमॅान, डोरेमॅानच्या मागे लागणा-या या पिढिला शिवराय शिकवले तर ती ख-या अर्थाने “शिवजयंती” असेल !
जय शिवराय !

छायाचित्रकार :- प्रशांत वाघरे
स्थळ :- दुर्गवीर प्रतिष्ठान शिवकालीन नाणी प्रदर्शन- मुंबई
Advertisements

Author:

एक कोडं न उलगडणारं……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s