Posted in Uncategorized

मूक साक्षीदार….
होय !! मी तोच साक्षीदार आहे ज्याने लढाया लढताना पाहिलय ! पण दुर्दैवाने आज मी स्वत:च लढतोय माझ्या अस्तित्वासाठी…
ओळख पटतेय का काही ?? तोच ज्याची अनेक रुपे आहेत ! कधी मी वीरांच्या पराक्रमाची गाथा सांगत “विरगळी” रुपात असतो तर कधी पतीप्रेमाची साक्ष देत “सतिशिळा” च्या रुपात असतो !! तर कधी वचनाचा मान राखत “गद्देगळ” असा विविध रुपात असतो ! 
पण माझी “अजरामर” रुपे आज “मरणासक्त” अवस्थेत आहेत. जे वीर स्वत:च्या जीवाचा विचार न करता या मातीसाठी लढले आणि आज त्यांचा पराक्रम मातीमोल झालाय.माझ्या शेवटाला सुरुवात केव्हाच झालीय… कुणीतरी या सुरुवातीचा शेवट करा नाहितर माझी ही विविध रुपे एक आख्यायीका बनुन राहतील!
माझी आर्त हाक तुमच्या कानात गुंजण्यापेक्षा काळजाचा ठाव घेईल अशी आशा करतो ! हा “पाषाणह्रदयीपणा” सोडुन या “पाषाणाच्या” हाकेला “ओ” द्याल हीच प्रार्थना…. _/\_
http://dhiruloke.blogspot.in/
9833458151/8097519700/8655823748
www.durgveer.com

Advertisements

Author:

एक कोडं न उलगडणारं……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s