Posted in Uncategorized

"असहिष्णू" ‘हिंदुस्थानातील’ "गरीब" ‘अमीर’
ज्या अमिर खानच्या पत्निला देश असुरक्षित वाटतो त्या दोघांसाठी एक पत्र

….. अमीर
खर तर तुला इतर वेळी पत्र लिहिल असत तर माझे अंतरंगातुन तुला “प्रिय अमीर” अस लिहिल असत पण तुझ्या “देश सोडण्याच्या ” वक्तव्यानंतर तुला प्रिय म्हणायची अजिबात इच्छा नाही.
तुझा राजा हिंदुस्तानी (हिंदुस्तानी बर का!) असो वा तारे जमीन तुझा प्रत्येक चित्रपट मी आवडीने पाहिला. राजा हिंदुस्तानी मधील तुझा “कम कम मॅडम” जोक अजुनही मारावास वाटतो! मी स्वतः शिक्षक असताना तुझा तारे जमीन पर पाहिला आणि Every Child is Special अस म्हणत मुलांना शिकवताना मारणं सोडुन दिल!! तुझा रंग दे बसंती पाहिला की अंगावर आजही शहारे येतात ! तुझ्या थ्री इडियट मधल्या मैत्रीला आजही मानतो ! तुझा भुवन तर भेजे से निकलताही नही! सत्यमेव जयते आणि Increditable India असणारा हिंदुस्तान तुला आज परका असहिष्णु कसा काय वाटायला लागला ! तोही गेल्या ८-१० महिण्यात !! अनेक लेखकांनी,कवींनी पुरस्कार वापसी केली मी काहिच बोललो नाही कारण मी त्यांची पुस्तक किंवा लिखान पैसे देवुन वाचल नव्हत पण तुझे चित्रपट मी पैसे मोजुन पाहिले ते फक्त तुझ्या प्रेमापोटी !! तु देशातल्या समस्यांना वाचा फोडतोस म्हणुन… पण “देश असहिष्णु आहे मला देश सोडावासा वाटतोय” हे तुझ वाक्य “समस्या निर्माण करणार” वाटल मला ! सरफरोश मध्ये तर तु असही बोलला होतास..”मै ये इसलिये नही बोल रहा हु की ये मेरे घर का मामला है… नही ये मेरे मुल्क का मामला है” तसच “मी यासाठी नाही बोलत नाहिय की हा तुझ्या घरचा मामला नाही माझ्या देशाचा मामला आहे !”
आता तु उद्या उठुन स्पष्टीकरण देशील ये स्टेटमेंट मेरा नही मेरे पत्नी का है ! मग तीला समजव की या देशात ज्या बाईला हिंदू असुन एका मुसलमानाची दुसरी पत्नि व्हायचा हक्क दिला जातो तो देश असहिष्णु कसा काय असेल ???
बर देश सोडुन जाणार कुठे ती… पाकिस्थानात तर हिला बुरखा घालावा लागेल इतर ठिकाणी तु केलेले पिक्चर तुला हिंदित डब करुन इकडे पाठवावे लागतील. बर देश असहिष्णु असल्याने तु केलेला चित्रपट इकडे प्रदर्शित होईल कि नाही याबाबत शंकाच आहे !
कालपर्यंत मी Mr Prefect म्हणुन तुझा खुप आदर करायचो. अनेक जण सांगायचे तु मुस्लिम संघटनांना पैसा पुरवतोस,दोन हिंदू मुलींशी लग्न करुन लव जिहाद चा आदर्श ठेवतोस वगैरे वगैरे पण मी याकडे लक्ष दिल नाही पण तु तर माझा देश असहिष्णु आहे तुझ्या बायकांमुलांसाठी धोकादायक आहे अस म्हटल्यावर तुझा आदर करायचा की नाही हाच विचार करतोय. मी असही ऐकलय की तुझ्या “दंगल” या चित्रपटासाठी तुझा हा पब्लिसिटी स्टंट आहे अस असेल तर तुझा हा चित्रपट पाहु की नको हा प्रश्न माझे अंतरंग ला पडलाय !!
तुझा एक (माजी) फॅन

Advertisements

Author:

एक कोडं न उलगडणारं……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s