Posted in Uncategorized

कोकण सफर :- भाग १ :- इच्छा तेथे मार्ग


कोकण सफर :- भाग १

गुढी पाडवा आणि जोडून रविवार म्हटल्यावर दुर्गवीर गप्प बसतील काय ??/ निघाले कोकण वारीला नंतर मोर्चा कोल्हापुरात वळविला पण तिथे मी नव्हतो त्यांमुळे त्याचे अनुभव कथन मी करणार नाही तोवर या कोकण सफरीचा आनंद घ्या…

तर प्रवासाची सुरुवात झाली. पुढे लक्षात आले एक जागा गाडित शिल्लक आहे आणि कल्याणचे आकाश खोराटे बंधु यांची या मोहिमेवर यायची प्रबळ इच्छा आहे. शेवटी त्यांची इच्छा पुर्ण झाली रात्री २ वाजता त्यांना फोन केला. ते सकाळची ट्रेन पकडुन शुक्रवारी दुपारी रत्नागिरी ला भेटणार होते. आकाश बंधु शिवरायांनी तुमची इच्छा पुर्ण केली कारण तुमच निस्वार्थ शिवप्रेम !! फक्त तुमचा हा निस्वार्थीपणा कायम असाच राहुदे !! याच इच्छा तेथे मार्ग च दुसर उदाहरण म्हणजे नुकतेच दुर्गवीर मध्ये सहभागी झालेले चंदन गावकर मुंबईहुन मॅंगलोर एक्सप्रेस पकडुन थेट रत्नागिरी ला रवाना झाले रामगडवर गुढिपाडवा साजरा केला आणि शनिवारीच परतीचे तिकीट काढुन मुंबईला पुन्हा रवाना अवघ्या काहि तासांच्या कार्यक्रमासाठि एवढा लांबचा प्रवास करुन आलेल्या चंदन गावकर यांच ही दुर्गवीर च्या कार्याबाबतीतील प्रेम वाखाण्याजोगे…

मुळात इच्छा तेथे मार्ग हा अनुभव आम्हा दुर्गवीरांना गेली अनेक वर्ष येतोय आज तो अनुभव आकाश खोराटे व चंदन गावकर यांना आला. दुर्गवीर परिवारात येण्याची Entrance Exam पास झाल्याबद्दल आकाश व चंदन बंधुंचे खास अभिनंदन

ता. क. :- कोकण सफर :- भाग २ लवकरच…. 

Advertisements

Author:

एक कोडं न उलगडणारं……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s