Posted in Uncategorized

उत्तर मी आज देतोयएका व्यक्तीने मी दुर्गवीर सोबत असलेल्या कार्याला नाव ठेवण्याची चूक केली…  उत्तर मी आज देतोय… मी बरोबर असेन असेन तर मला नक्की पाठींबा द्या.   हि व्यक्ती माझ्या खूप जवळची असल्याने मी त्याच नाव इथे घेत नाही…. पण दुर्गवीर च्या शिवकार्याला नाव ठेवणारा आपला असला तरी तो चुकीचाच…
खाली त्या व्यक्तीने मला पाठविलेला मेसेज जसाच्या तसा COPY – PASTE आहे… 

Jay Shivray 
tumhe gadhe..kiley…vachvanyachi mohim hati ghetali ahet…thik ahe…tya borober maharajani je shikvan…je sunskruti…te aaj lop pavet chale le ahe…aaj prtek jun fakt ani fakt swatcha vichar kerto…koni maharajanche adershencha vichar kerat nahe…maja mate tumhe swatache photo apload kernya peksha….photography dwara ghad…kileya chi reaility…gambhiryeta…maharastrachi lop pavet chal le le sunskruti…tya badel che vichar manda…aaj pretek gharat kuthe lya na kuthe lya devachi murti kiva pratima aste pn konchya he gharat maharajench sadha passport size photo sapedane mushkil…..jya shivrayani shatru shi ladhun swata…swarjyacha..marathi mulukacha swabhman jepala..aaj toch marathi manus…swatchya raja la viser la…te neste ter aaj he bharet gulamgirit asta…
To swabhman marathi mansat jaga kera…marathi manus mage ahe to tyacha ati hushari…swarth vrti…ani fakt me ..ani maze…aaj ghera…gherat..kargil chalu ahe…apen ethihas madhun kadhi shiknar…tyachi aaj khari geraj ahe…nahi ter khup ushir hoil…shivaji maharaj fakt ata rajkarenaca vishye uerla ahe…..
marathi mansachi ekki…jithe peryente hote nahe….herle le ladhi lednya peksh dokyan ladha….social site..communication che jevadhe medeum astil tyach vichar kera…mavele tyar kera…ter maathi mulukh…tyachi shaan…vadheva..
kuthli he mothi mohim jeva samor aste tevaha…pahli geraj aste ti finance…tyachi kalji karu naka…fekt mehanati…ani kahi gamvenyache tyari thev…me swatache ek community.tyer keli ahe.tyatun financial help milu shakete…teseche sheram dan…he….vel ali ter jiv he…amhala fakt guide che geraj ahe….i hope durgveer prathishtan amhla tyanchyat shamil kerun gheil…aju 2 mahinyani amhiapelya sobat asu….
Jay Shivray…
ane ya pude petek ghosthe marathi..madhun che….

त्याचा पहिला मुद्दा होता स्वताचे फोटो अपलोड करण्यापेक्षा गडाची माहिती देणा , गडांची आजची अवस्था दाखविणारे फोटो अपलोड करावेत मला वाटत त्याने दुर्गवीर चे पेज, वेबसाईट, ग्रुप  निट  पाहिलेली दिसत नाही यावरून कोणीही वैयक्तिक फोटो अपलोड करत नाही आणि तसे आढळलयास admin ते तत्काळ डिलीट  करतात.  हा स्वताच्या प्रोफाईल वरून कोणी काय शेअर करतात याला दुर्गवीर प्रतिष्ठान जबाबदार नाही.  कारण प्रत्येकाला तो अधिकार आहे. दुर्गवीर पेज, ग्रुप यावर प्रत्येक वेळी श्रमदान, गडांची, ऐतिहासिक वास्तूंची माहिती यावरिल पोस्ट शेअर करण्यात येते कुठलीही धार्मिक जातीयवादि पोस्ट admin द्वारा डिलीट करण्यात येते.  अजून काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे.  

दुसरा मुद्दा आज प्रत्येकजण स्वताचा विचार करतो. शिवराय आणि आपले गड किल्ले हे सर्व विसरून फक्त तो स्वार्थासाठीच धडपडत असतो, त्यांच्यात शिवरायां विषयी प्रेम निर्माण करावे……  दुर्गवीर चा प्रत्येक कार्यकर्ता नेहमी शिवराय आणि गडकिल्ले याबाबतीत चर्चा करत असतो मग ते फेसबुक असो वा अजून काही ट्रेन मध्ये असो रस्त्यावर चालणे असो. प्रत्येक सांस्कृतिक सण साजरे करण्यामागचा उद्देश हाच असतो प्रत्येकामध्ये हि भावना जागृत व्हावी. आणि काही अंशी आम्ही सफलहि होतो आमच्या ट्रेन मध्ये चाललेल्या चर्चा ऐकून काही आमच्यासोबत या कार्यात येतात काही जन आमच्या विविध सांस्कृतिक कार्यात सामील होऊन आमच्या कार्याची माहिती घेतात आणि मग आमच्या सोबत येतात काही फेसबुक चे फोटो पाहून आमच्या सोबत येतात. हा काही जणांच्या मनातच नसत हे कार्य कार्यच त्याचं मन वळविण्यात आम्ही का वेळ वाया घालवू.  शिवरायांना जीवाला जीव देणार, साथ देणारे जसे होते तसे विरोध करणारेहि होते शिवरायांनी जी नीती  अवलंबली तिची आम्ही अवलंबतो “साथीने आले तर सोबत घेऊन, पाठीकडे राहिले मागे सोडून, आणि आडवे आले तर छाताडावर पाय देऊन आम्ही पुढे जाउन आम्ही हे स्वराज्य ठीकवणार….(हे सर्वांना लागू होत स्वकीय असले तरीही) प्रत्येक दुर्गवीर स्वताच्या घराचा एखादा कार्यक्रम असेल तर तो चुकवितो पण दुर्गवीर ची मोहीम चुकवत नाही.  अजून काय कराव अशी अपेक्षा आहे तुमची…. 

तिसरा मुद्दा शिवराय हे राजकारणाचा मुद्दा बनला आहे प्रत्येकजण शिवरायांच्या नावाचा वापर करतोय. हा मुद्दा मात्र योग्य आहे हि आजची खरी परीस्थिती आहे आणि दुर्दैव आहे आणि म्हणूनच दुर्गवीर नेहमी राजकारणापासून चार हात लांब आहे.  धार्मिक, जातीयवादि तेढ निर्माण करणारे कुठलेही कार्य दुर्गवीर करत नाही. प्रत्येकजन फक्त आणि फक्त शिवकार्य करतो…. अजून काय कराव अशी तुमची अपेक्षा आहे.…. 

शेवटी त्या व्यक्तीने दुर्गवीर ला फक्त श्रमदान करा आर्थिक मदत मी मिळवून देतो हा शब्द दिला.  प्रसंगी या श्रमदान मोहिमेत दुर्गवीर सोबत आपला ग्रुप घेऊन येण्याचे वाचन दिले (आपण आपला शब्द पाळाल आणि खरा करून दाखवाल हि अपेक्षा करतो.) 
मला वाटत त्या वक्तीला सर्व प्रश्नाची समाधानकारक उत्तर मिळाली असती.  माझ दुर्गवीर चे वीर आणि वीरांगनाना आवाहन आहे कि तुमची प्रतिक्रिया द्या आणि प्रतिक्रिया सौम्य भाषेत असावी शिवीगाळ नसावी हि विनंती 
जय शिवराय 


Advertisements

Author:

एक कोडं न उलगडणारं……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s