Posted in Uncategorized

सावध हो जंजी-या सावध रे …
असलास जरी अजिंक्य तू 

आहे पद्मदुर्ग हा अभेद्य रे 

झुकून उभा राहशील तू 

एक दिस या पद्मदुर्गाच्या समोर रे….

सावध हो जंजी-या सावध रे …

सावध हो जंजी-या सावध रे …


पुसतील तुला मृतात्मे 

ज्यांसी स्वार्थासाठी तू फसविले

झाले जीवन सार्थ मावळ्यांचे

ज्यांनी पद्मदुर्गावरी बलिदान दिले

सावध हो जंजी-या सावध रे …

सावध हो जंजी-या सावध रे …


शान आहे हा पद्मदुर्ग अमुचा 

फडकतोय यावरी भगवा रे 

आन आम्हास ह्या भगव्याची 

ठेवू यास सतत मानाने फडकत रे 

सावध हो जंजी-या सावध रे …

सावध हो जंजी-या सावध रे …

Advertisements

Author:

एक कोडं न उलगडणारं……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s